मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?
मराठवाडा मुक्तीसंग्राम चळवळीचे खूप मोठा इतिहास आहे. यात अनेकांनी आपल्या जीवाची बाजी लावली होती. या थोर स्वातंत्र्यसैनिकांच्या इतिहासाकडे सरकारकडून दुर्लक्ष...