सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात आयोजित विशेष मोफत दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात यावर्षी ५२ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.दिव्यांगत्वामुळे...
Read more
