लातूरचा विष्णू तातपुरे ठरला यावर्षीचा लोहारा केसरी – रामलिंग मुदगडचा प्रदीप गोरे उपविजेता by admin 0 वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम कुस्तीत लातूरच्या विष्णू तातपुरे याने विजय मिळवत लोहारा केसरीचा किताब पटकाविला. ...