लोहारा तालुक्यात जोरदार पावसाने मोठे नुकसान – पिके पाण्यात; अनेकांची घरे पडली by admin 0 वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि.२१) पहाटे जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी ...