लोहारा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीसाठी सरासरी ७१.१८ टक्के मतदान – ११० वर्षीय वृद्ध महिलेनेही केले मतदान
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि.१८) मतदान पार पडले. या बारा ग्रामपंचायतीसाठी सरासरी ७१.१८ टक्के ...