लोहारा तालुक्यातील माकणी येथे शैक्षणिक साहित्य संचाचे वाटप व गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न by admin 0 लोहारा तालुक्यातील माकणी येथे आय सीड फाउंडेशनच्या वतीने ‘शैक्षणिक साहित्य संच वाटप व गुणवंतांचा सत्कार सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. ...