कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर नियंत्रणासाठी भरारी पथकाची स्थापना by admin 0 खरीप हंगामाच्या अनुषंगाने खते व बियाणे मुबलक प्रमाणात असून तुटवडा होणार नाही. तसेच कृषी निविष्ठा केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरीय भरारी ...