सास्तुर, होळी परिसरात भूकंपाचा धक्का – नागरिकांत भीतीचे वातावरण by admin 0 लोहारा तालुक्यातील सास्तुर, होळी परिसरात बुधवारी (दि. ५) दुपारी चार वाजून ३२ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. लातूर येथील भूकंपमापक ...