लोहारा नगरपंचायत वर नागरिकांचा घागर मोर्चा – नगरपंचायतने दिले पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी पत्र by admin 0 वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक १, २, ३ व ४ मधील पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी ...