लोहारा तालुक्यात भूकंप – राजेगाव परिसरात जाणवले भूकंपाचे धक्के – नागरिकांत भितीचे वातावरण by admin 0 वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील राजेगाव परिसरात शुक्रवारी (दि.१८) रात्री २ वाजून ८ मिनिटाच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के ...