लोहारा तहसिल व पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छतागृहामध्ये साफसफाई अभावी दुर्गंधी; साफसफाई न केल्यास संभाजी ब्रिगेड करणार आंदोलन
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क तहसील व पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने याठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. ...