गणेशोत्सवा निमित्त स्वराज्य ग्रुपचा उपक्रम; बंद असलेल्या बोअरवेलची दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय केली दूर
मागच्या अनेक महिन्यांपासून दुरुस्ती वाचून बंद असलेला बोअरवेल (विद्युत पंप) दुरुस्त करून नागरिकांची पाण्याची अडचण दूर करून गणेशोत्सवा (Ganeshotsav) निमित्त ...