बेलवाडी येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी – विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा मोठ्या उत्साहात सहभाग
लोहारा तालुक्यातील बेलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आषाढी एकादशी निमित्त बुधवारी (दि.२८) दिंडी काढण्यात आली. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी व ...