लोहारा नगरपंचायत प्रशासनाकडून इमारतीतील कोनशीला काढली – काही दिवसांपूर्वी नगरसेवकांनी घेराव घालून मुख्याधिकारी यांना विचारला होता जाब
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा नगरपंचायत इमारतीत नुतनीकरण कोनशिलावर नगरसेवकांचे नावे का टाकली नाहीत म्हणत शिवसेनेच्या नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी ...