लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आई-बाबांना पत्र
लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती करण्यासाठी गुरुवारी (दि.२८) शाळा कनिष्ठ ...