\’डेटॉल\’ या राष्ट्रीय कंपनीकडून उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुणीच्या कामाची दखल – हँडवॉश बॉटलवर कसबे तडवळेच्या मनीषा वाघमारेचा फोटो – कोरोनाकाळात रुग्णांच्या नातेवाईकांना पोहोचवले होते मोफत डब्बे
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळे या गावच्या रहिवाशी असलेल्या मनीषा वाघमारे या तरूणीने कोरोना काळात रुग्णांच्या ...