पावसाचा कहर ! लोहारा शहर व परिसरात जोरदार पावसाची हजेरी – कानेगाव परिसरात अतिवृष्टी – माकणी धरण भरण्याच्या मार्गावर
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी (दि. ३०) लोहारा शहर व परिसरात जोरदार हजेरी ...