भातागळी येथील स्वराज्य ग्रुपच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर
भातागळी येथील स्वराज्य ग्रुपच्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अध्यक्षपदी महादेव आनंदगावकर, उपाध्यक्षपदी महादेव जगताप यांची निवड करण्यात आली आहे.लोहारा तालुक्यातील भातागळी येथील ...