अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान तात्काळ मिळावे अन्यथा तीव्र आंदोलन करणार – संभाजी ब्रिगेडने निवेदनाद्वारे दिला ईशारा
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यासह वाशी, भूम व उस्मानाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ अनुदान देण्यात यावे ...