शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्या – आ. ज्ञानराज चौगुले – लोहारा येथे खरीप पीक कर्ज वाटप आढावा बैठक संपन्न by admin 0 शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्या अशा सूचना आमदार चौगुले यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आमदार ...