अजितदादा पवार यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा – राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तावशिगड येथे वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि.२२) लोहारा तालुक्यातील ...