लोहारा तालुक्यातील तीन पुलांच्या कामासाठी ५ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर – आमदार ज्ञानराज चौगुले यांची माहिती
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील अतिशय महत्वाच्या असलेल्या व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ३ पुलांच्या कामांसाठी आमदार ज्ञानराज ...