दिव्यांगांनी आदर्श नागरीक होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत – दिवाणी न्यायाधीश लोहारा श्रीमती एन.एस.सराफ यांचे प्रतिपादन – सास्तुर येथील निवासी दिव्यांग शाळेत कार्यक्रमाचे आयोजन
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत लोहारा तालुका विधी सेवा समितीच्या वतीने सोमवारी (दि. ...