वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत संभाजी ब्रिगेडने केले सॅनिटायझर व मास्क वाटप – लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडचे तालुका सचिव बालाजी यादव यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडचे तालुका सचिव बालाजी यादव यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि.22) अनावश्यक खर्च टाळून ...