सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात मोफत तपासणी शिबिरास सुरुवात – गरजूंनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क बदलत्या जीवनशैलीमुळे, व्यायामाच्या अभावामुळे, बदलत्या आहारामुळे, मधुमेह, रक्तदाब या सारख्या छुप्या आजारांचा शरीरात शिरकाव होतो. ...