लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्र ठरले १०० टक्के नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे पहिले आरोग्य वर्धिनी केंद्र
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील माकणी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे सालेगाव आरोग्य वर्धिनी केंद्र (उपकेंद्र) येथील १८ ...