सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान अंतर्गत आरोग्य शिबीर संपन्न – आरोग्य शिबिरात ७०३ रुग्णांची तपासणी
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क घरातील प्रमुख स्त्री हि त्या कुटुंबातील आरोग्याचा पाया असते. तिचे आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण ...