अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार ज्ञानराज चौगुले – येणेगुर येथे शनिवारी रात्री झाला होता अपघात
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे शनिवारी (दि.११) रात्री राष्ट्रीय महामार्गावर एका इर्टीगा गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्याने ...