लोहारा तालुक्यातील लोहारा(खुर्द) येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथे शनिवारी (दि. २६) जनसुविधा अनुदानातून करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण ...