राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाहीत – वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये योगदान देण्याचे केले आवाहन
मुंबई दि २५: कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या ...