महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुचाकी ढकलून अनोखे आंदोलन – मोदींच्या जुन्या आश्वासनांच्या भाषणाची क्लिप वाजवून निषेधाच्या घोषणा
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क घरगुती गॅससह, पेट्रोल, डिझेलचे दर गगणाला भिडले असल्याने याविरोधात उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ...