लोहारा नगरपंचायतीच्या चार जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात – उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ८ जणांची माघार
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा नगरपंचायतीच्या चार जागांचा निवडणुक कार्यक्रम सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी ...