उमरगा-लोहारा तालुक्यातील रुग्णांसाठी लातूर जिल्ह्यातून ऑक्सिजन सिलिंडर रिफिल करून घेण्यासाठी परवानगी द्या – आमदार ज्ञानराज चौगुले यांची अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे मागणी
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उमरगा व लोहारा तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह व इतर गरजू रुग्णांना उमरगा येथील जनसेवा गॅस एजन्सीद्वारे ...