कोविड १९ लसीकरणासाठी आता ऑनलाइन व ऑनस्पॉट दोन्ही पद्धतीने होणार नोंदणी – सायंकाळी पाच वाजता स्लॉट्स खुले होणार
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क केंद्र शासनाकडून कोविन पोर्टलमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार यापुढे आयोजित प्रत्येक कोविड १९ ...