महामार्गाच्या उर्वरित कामासाठी २८२ कोटीच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी – आक्रमक राष्ट्रवादीसह, खा. निंबाळकर, आ. चौगुले यांच्या पाठपुराव्याला यश
उमरगा / अमोल पाटील : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सोलापूर उमरगा राष्ट्रीय महामार्ग क्र.६५ च्या उर्वरित कामासाठी २८२ कोटी ...