उसतोड कामगारांना लोकमंगल माउली कारखान्यात रेशन धान्य वितरण – तहसीलदार संतोष रुईकर यांची प्रमुख उपस्थिती
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व साखर कारखान्यात कामाला आलेल्या उसतोड मजूरांना कारखान्याचे ठिकाणी रेशन धान्य वितरीत करण्याबाबत ...