लोहारा नगरपंचायतीच्या चार जागांसाठी सुधारित फेर सोडत कार्यक्रम संपन्न – प्रभाग क्र. ८ व १७ सर्वसाधारण स्त्री तर प्रभाग क्र. १० व १६ सर्वसाधारण
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क सर्वोच्च न्यायालयाच्या दि. १५ डिसेंबर च्या आदेशानुसार नामाप्र करिता आरक्षित असलेल्या ज्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या ...