लोहारा नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात – उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १० जणांची माघार
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. १३) एकूण १० उमेदवारांनी ...