माकणी येथे ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

भारत शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, माकणी येथे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक ‘पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन’ यांची जयंती ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ म्हणून अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रत्येकाने दररोज वाचन करून आपल्या ज्ञानात भर घातली पाहिजे. वाचनाने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. विधायक मार्ग … Continue reading माकणी येथे ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा