बलसुर येथे सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मतदारांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद
उमरगा तालुक्यातील बलसुर गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. सविताताई सुरेश बिराजदार निवडणूक लढवत आहेत. रविवारी (दि.२५) त्यांच्या प्रचाराचा...
























