लोहारा तहसिल कार्यालयासमोर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन
लोहारा तहसिल कार्यालयासमोर सोमवारी (दि.१७) ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या विविध मागण्या मागील एक वर्षांपासून प्रलंबित आहेत, त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत असल्याचे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या प्रलंबित न्याय मागण्या सोडवणूक न करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करण्यात यावी या प्रमुख मागणीसह एकूण … Continue reading लोहारा तहसिल कार्यालयासमोर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed