Vartadoot
Monday, August 10, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

अविनाश माळी, इंद्रजित लोमटे, दिपक रोडगे, श्रीशैल्य स्वामी यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश – माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते झाला प्रवेश

admin by admin
01/07/2021
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील अनेकांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. यांच्यासह अनेकांनी उमरगा येथे माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते गुरुवारी ( दि. १) शिवसेनेत प्रवेश केला आहे.लोहारा शहरातील अनेकांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांच्याकडे दिला होता. त्यानंतर राजीनामा दिलेले हे कार्यकर्ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची उत्सुकता होती. अखेर या सर्वांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.

जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी, माजी पंचायत समिती सदस्य दिपक रोडगे, इंद्रजित लोमटे, श्रीशैल्य स्वामी, राजेंद्र क्षिरसागर, अमोल माळी यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या सर्वांनी माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते प्रवेश केला आहे.

यावेळी सुलतान शेठ, रजाक अत्तार, लोहारा तालुकाप्रमुख मोहन पनुरे, उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, युवासेना लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक अभिमान खराडे, शाम नारायणकर, शहरप्रमुख सलीम शेख, श्रीकांत भरारे, सुधीर घोडके, प्रमोद बंगले, अमीन सुम्बेकर, महेबूब गवंडी, बालाजी माशाळकर, भरत सुतार, शिवा सुतार आदींसह उमरगा लोहारा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: शिवसेना
Previous Post

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील जि प शाळेत वृक्षारोपण

Next Post

उमरगा तालुक्यातील दाळिंब येथे देवदुत सामजिक संस्था वतीने वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

Related Posts

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर
लोहारा तालुका

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर

10/08/2026
आमदार प्रविण स्वामी यांची एकोंडी(लो) जि.प. प्राथमिक शाळेला भेट
लोहारा तालुका

आमदार प्रविण स्वामी यांची एकोंडी(लो) जि.प. प्राथमिक शाळेला भेट

08/08/2026
हिरा सोलापूरे यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर
लोहारा तालुका

हिरा सोलापूरे यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर

05/08/2026
अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी लोहारा येथे रास्ता रोको आंदोलन करणार
लोहारा तालुका

अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी लोहारा येथे रास्ता रोको आंदोलन करणार

05/08/2026
विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता आणि व्यक्तीमत्व विकास होणे गरजेचे – प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले; बी.एस.एस. महाविद्यालयात वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन
लोहारा तालुका

विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता आणि व्यक्तीमत्व विकास होणे गरजेचे – प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले; बी.एस.एस. महाविद्यालयात वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन

03/08/2026
भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ
आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

02/08/2026
Next Post

उमरगा तालुक्यातील दाळिंब येथे देवदुत सामजिक संस्था वतीने वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's