लोहारा शहरात होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन by admin 0 लोहारा शहरात बुधवारी ( दि. ३१) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त जयंती उत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले...