प्रतिकूल परिस्थितीवर मात करत साक्षीने मिळवले यश; साक्षी पवारला हवाय पुढील शिक्षणासाठी आर्थिक हातभार by admin 0 आईचे २०२१ मध्ये कोविड १९ मुळे निधन झाले. आणि तिचा हक्काचं आधार गेला. अशा परिस्थितीत जिद्द व परिस्थितीची दोन हात...