पक्ष वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान by admin 0 लोहारा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन शनिवारी (दि.१०) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले. ...