सास्तुर निवासी दिव्यांग शाळेतील चौघांचा आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने सन्मान
समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, धाराशिव यांच्याकडून जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आदर्श शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ...