Vartadoot
Wednesday, September 23, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सास्तुर निवासी दिव्यांग शाळेतील चौघांचा आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने सन्मान

मुख्य संपादक by मुख्य संपादक
24/12/2024
in लोहारा तालुका
A A
0
सास्तुर निवासी दिव्यांग शाळेतील चौघांचा आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने सन्मान
Ad 10

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, धाराशिव यांच्याकडून जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आदर्श शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी तालुक्यातील सास्तुर येथील चौघांना आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तालुक्यातील सास्तुर येथील निवासी दिव्यांग शाळेतील शिक्षिका संध्या गुंजारे यांनी दिव्यांग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह धाराशिव येथे समारंभपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचारी निवृत्ती चंदर सूर्यवंशी यांनाही आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याबरोबरच श्री शांतेश्वर दिव्यांग कौशल्य विकास संस्था सास्तुर येथील संगणक प्रशिक्षक कपिल संजीव रेड्डी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार तर किरण सागर मैंदर्गी यांना आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सदर पुरस्कार जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खामितकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी धाराशिव जिल्हा दिव्यांग संस्थाचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. बी.आर. कलवले, प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, महाराष्ट्र दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव शिंदे, आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे दिव्यांग सेलचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शिंदे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर, कार्यालयीन अधिक्षक मोहन चव्हाण, सहाय्यक लेखाधिकारी सुधीर जाधवर, संस्थाचालक शहाजी चव्हाण, चंद्रकांत जाधव, जुनेद शेरीकर, रशीद कोतवाल, बालाजी शिंदे, नितीन सरवदे, गोरख शिंदे, प्रहारचे बाळासाहेब पाटील, जमीर शेख आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सदर पुरस्कार प्राप्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भागवतराव बदामे, प्रशालेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे, व्यवस्थापकीय अधिक्षक भरत बालवाड यांनी कौतुक केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: निवासी अपंग शाळा सास्तुरनिवासी दिव्यांग शाळासास्तुर
Previous Post

प्रशासनाने रोखला बालविवाह; कुटुंबाचे केले समुपदेशन

Next Post

लोहारा तालुक्यातील ११ विद्यार्थिनींचे प्रवेश परीक्षेत यश

Related Posts

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

22/09/2026
एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम
लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

19/09/2026
हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

17/09/2026
मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?
लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

17/09/2026
लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात
लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

15/09/2026
लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प
लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

10/09/2026
Next Post
लोहारा तालुक्यातील ११ विद्यार्थिनींचे प्रवेश परीक्षेत यश

लोहारा तालुक्यातील ११ विद्यार्थिनींचे प्रवेश परीक्षेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's