लोहारा तालुक्यात रविवारी ११ रुग्णांची भर – तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या झाली ५१ by admin 0 वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रविवारी ( दि. १६) प्राप्त अहवालानुसार ...