शुक्रवारी ( 28 मे ) 45 वर्षांच्या वरील नागरिकांना मिळणार कोविशील्ड लस – ज्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेऊन 84 दिवस झाली आहेत त्यांना मिळणार दुसरा डोस – लोहारा तालुक्यात 6 ठिकाणी होणार लसीकरण – लोहारा, सास्तुर, मार्डी, होळी, वडगाव(गां), अचलेर येथे होणार लसीकरण
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शुक्रवारी दि. 28 मे रोजी 45 वर्षांच्या वरील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि ...