Vartadoot
Saturday, May 2, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शुक्रवारी ( 28 मे ) 45 वर्षांच्या वरील नागरिकांना मिळणार कोविशील्ड लस – ज्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेऊन 84 दिवस झाली आहेत त्यांना मिळणार दुसरा डोस – लोहारा तालुक्यात 6 ठिकाणी होणार लसीकरण – लोहारा, सास्तुर, मार्डी, होळी, वडगाव(गां), अचलेर येथे होणार लसीकरण

admin by admin
26/05/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शुक्रवारी दि. 28 मे रोजी 45 वर्षांच्या वरील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झाली आहेत त्या लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. याकरीता जिल्ह्यामध्ये 46 आरोग्य उपकेंद्र, 2 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, 6 ग्रामीण रुग्णालय, 4 उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद आणि पोलीस रुग्णालय उस्मानाबाद याठिकाणी लसीकरण सत्र आयोजित केले जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड सोबत बाळगावे. या दिवशी केवळ 45 वर्षांवरील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांना पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झाली आहेत त्या लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. त्यामुळे इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये. लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. लस घेण्याकरिता लाभार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी किंवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही. लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित लाभार्थ्यांपैकी प्रथम आलेल्या लाभार्थ्यांना ऑन स्पॉट नोंदणी पद्धतीने क्रमाने लस दिली जाणार आहे अशी माहिती आरोग्य विभागाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली आहे.

लोहारा तालुक्यातील खालील ठिकाणी लसीकरण होणार आहे.

ग्रामीण रुग्णालय – लोहारा, सास्तुर,

आरोग्य उपकेंद्र – मार्डी, होळी, वडगाव(गां), अचलेर

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कोविशील्ड लसलसीकरणलोहारा तालुका
Previous Post

लोहारा तालुक्यातील दिव्यांगांना तात्काळ लसीकरण करावे – राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बिराजदार यांची निवेदनाद्वारे मागणी

Next Post

लोहारा तालुक्यातील भातागळी मोड येथे विलगीकरण कक्षाचा शुभारंभ – आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते शुभारंभ

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती
आपला जिल्हा

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

29/03/2026
जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा
आपला जिल्हा

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा

19/03/2026
सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
Next Post

लोहारा तालुक्यातील भातागळी मोड येथे विलगीकरण कक्षाचा शुभारंभ - आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's